Tuesday, April 18, 2017

महात्मा फुले यांच्या जयंतीदिनी सदिच्छा...

तत्कालिन भारतीय समाज प्रवाहाविरूद्ध जाऊन अनिष्ट प्रथा-रूढींविरुद्ध उभे राहिलेले, समाज रचनेचा कायापालट करणारे महान क्रांतिसूर्य, स्त्रियांसाठी शिक्षणाचे दालन खुले करणारे, उपेक्षित समाजासाठी लढणारे आद्य समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांचे विचार आपल्यासाठी नेहमीच वंदनीय आहेत. फुले-शाहू-आंबेडकरांचा वारसा जपणारा आपला हा महाराष्ट्र त्यांचे वैचारिक अधिष्ठान समोर ठेवत एक प्रगत, सर्वसमावेशक राज्य म्हणून नेहमीच ओळखले जावो, ही महात्मा फुले यांच्या जयंतीदिनी सदिच्छा...

No comments:

Post a Comment