Tuesday, April 18, 2017

पुणे महानगरपालिकेच्या वृक्षप्राधिकरण सदस्य पदी राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या नगरसेविका दीपाली धुमाळ व नगरसेवक अॅड. हाजी गफूर पठाण यांची निवड !!!!

पुणे महानगरपालिकेच्या वृक्षप्राधिकरण सदस्य पदी राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या नगरसेविका दीपाली धुमाळ व नगरसेवक अॅड. हाजी गफूर पठाण यांची निवड !!!! 
महानगरपालिकेतील विरोधी पक्ष नेते चेतन तुपे यांच्या हस्ते नवनिर्वाचित सदस्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी माजी महापौर प्रशांत जगताप , माजी स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे व पक्षाचे नगरसेवक उपस्थित होते .
#PMC #NCP #TreeAuthority
Image may contain: 10 people
Image may contain: 8 people

No comments:

Post a Comment