भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!!!
पुणे स्टेशन येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे व पक्षाच्या शहर कार्यालयात राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्यावतीने अभिवादन करण्यात आले .
यावेळी शहराध्यक्ष व खासदार वंदना चव्हाण , महानगरपालिकेतील विरोधीपक्षनेते चेतन तुपे , आमदार जयदेवराव गायकवाड , सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष पंडित कांबळे व पक्षाचे कार्यकर्त्ये उपस्थित होते .

No comments:
Post a Comment